पुन्हा एकदा ‘हेरा फेरी 3’मधून परेश रावल बाहेर? साइनिंग अमाउंटही परत केल्याची चर्चा

PARESH RAWAL EXITS HERA PHERI 3 AGAIN: हेरा फेरी ३ हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रिपोर्टनुसार परेश रावल यांनी सिनेमातून बाहेर पडत साइनिंग अमाउंटसह 15 टक्के व्याजही परत केल्याचं म्हटलं जात आहे. दुसरीकडे अक्षय कुमार यांनीही सिनेमासमोर अनेक अडचणी असल्याचं सांगितलं.
HERA PHERI 3

HERA PHERI 3

esakal

Updated on

बॉलिवूडमधील लोकप्रिय सिनेमा हेरा फेरी याचा तिसऱ्या भागाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा सतत चर्चेत आहे. या सिनेमात अनेक अडचणी येत होत्या. त्यात आता पुन्हा एक मोठी माहिती समोर आलीय. या सिनेमात अभिनेते परेश रावल हे पुन्हा एकदा 'हेरा फेरी ३' मधून बाहेर पडल्याची चर्चा रंगत असल्याची माहिती आहे. माहितीनुसार त्यांनी साइनिंग अमाउंट देखील परत केल्याचं म्हटलं जातय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com