‘गुजरात बांग्लादेशात आहे की पाकिस्तानात?’ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाण बदलावर परेश रावलांचा संताप

PARESH RAWAL ON NATIONAL FILM AWARDS IN GUJARAT:७२ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातमधील केवडिया येथे होणार आहे. या निर्णयाला विरोध होत असताना अभिनेता परेश रावल यांनी सरकारचं समर्थन करत गुजरातवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
PARESH RAWAL ON NATIONAL FILM AWARDS

PARESH RAWAL ON NATIONAL FILM AWARDS

esakal

Updated on

72ND NATIONAL FILM AWARDS KEVADIA CONTROVERSY: ७२ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा सोहळा यंदा दिल्लीऐवजी गुजरातमधील केवडिया इथं आयोजित करण्यात येणार आहे. परंतु पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाणावरून सिनेसृष्टीपासून राजकीय वर्तुळात विरोध होताना पहायला मिळतेय. सरकारच्या या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेसह अनेक नेत्यांनी विरोध दर्शवलाय. दरम्यान या सगळ्यात परेश रावल यांनी सरकारचं समर्थन केलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com