तुकाराम मुंढेंचा मुद्दा थेट मुख्यमंत्र्यांकडे; अभिनेते परेश रावल यांनी फडणवीसांकडे केली 'खास' मागणी, म्हणाले...

PARESH RAWAL SUPPORTS TUKARAM MUNDE AND REQUESTS CM FADNAVIS: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईचं कौतुक करत परेश रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांची बदली न करण्याची विनंती केली आहे.
PARESH RAWAL

PARESH RAWAL SUPPORTS TUKARAM MUNDE

Esakal

Updated on

TUKARAM MUNDE GETS BOLLYWOOD SUPPORT FROM PARESH RAWAL: सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एकाच व्यक्तीची चर्चा सुरुये, ती म्हणजे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची. धडक आणि कडक प्रशासकीय निर्णायांमुळे तुकाराम मुंढे यांनी अनेक हॉटेल्सला टाळं लावलय. अशातच आता बॉलिवूडचे कलाकार देखील त्यांच्या बाजूने उभे राहिलेत. 'तुकाराम मुंढे यांची सध्याच्या विभागातून बदली केली जाऊ नये' अशी विनंती परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com