Paru Fame Prasad Jawade Cries After His Mother Calls Him Modern Shravanbal
esakal
झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्याला अनेक लोकप्रिय कलाकरांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये अभिनय श्रेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी 'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील प्राप्ती रेडकरची आजी तसंच प्रसाद जावदेच्या आईची एन्ट्री याचे प्रोमो झी मराठीने शेअर केले.