लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे ‘देवमाणूस’! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता म्हणाला...'त्यांनी माझी भाषा ऐकून...'

PRABHAKAR MORE RECALLS WORKING WITH LAXMIKANT BERDE: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेले प्रभाकर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल एक खास आठवण सांगितली आहे.
PRABHAKAR MORE

PRABHAKAR MORE

esakal

Updated on

PRABHAKAR MORE SHARES SPECIAL MEMORY WITH LAXMIKANT BERDE: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो प्रेक्षकांचा आवडता शो आहे. या शोमधील कलाकरांची विनोद, त्यांचे हावभाव सगळं काही प्रेक्षकांना आवडतं. याच शोमधून प्रभाकर मोरे हे घराघरात पोहचले. त्यांचा आता मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी आजवर अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम केलय. दरम्यान अशातच एका मुलाखतीत प्रभाकर मोरे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांची एक आठवण शेअर केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com