Prajakta and Swapnil Dance: 'चिऊताई चिऊताई दार उघड...' प्राजक्ता आणि स्वप्नीलचा भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले...
chiu tai chiu tai Dar Ughad: 'सुशीला सुजीत' चित्रपट पुढच्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या चित्रपटातील 'चिऊताई चिऊताई दार उघड' हे आयटम सॉन्ग प्रचंड गाजलं. आता या गाण्यावर प्राजक्ता आणि स्वप्नीलने ही ठेका ठरला आहे.
'सुशीला सुजीत' चित्रपट 18 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रसाद ओक याने एक, दोन नाहीतर तब्बल 5 अभिनय साकारले आहे. दरवाजाच्या मागचं गुढ काय? हे पाहण्यासाठी चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताय.