प्राजक्ता माळीचा चेहरा सेम वडिलांसारखा, नाक, डोळे सुद्धा जसेच्या तसे, सोशल मीडियावर पोस्ट चर्चेत

PRAJAKTA MALI SHARES SWEET FAMILY PHOTO: अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्रामवर आई–बाबाचा फोटो शेअर केला. या पोस्टमध्ये ती त्यांच्या ४१ व्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साजरे करताना दिसतेय. प्रेक्षक आणि फॅन्सना प्राजक्तामधील आई–बाबा साम्य खूप आवडलं आहे.
PRAJAKTA MALI PHOTO VIRAL

PRAJAKTA MALI PHOTO VIRAL

esakal

Updated on

Prajakta Mali Viral Family Post: अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सध्याची चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. अभिनयाच्यासह ती तिच्या नृत्यामुळे सुद्धा ओळखली जाते. हास्यजत्रेची सुत्रसंचलनामुळे देखील तिची चर्चा होताना पहायला मिळते. अभिनयाबरोबरच व्यावसायातही प्राजक्ताचं नाव आहे. 'प्राजक्तराज' नावाचा तिचा दागिन्याचा व्यवसाय आहे. प्राजक्ताच्या साधेपणाचं चाहत्यांना फार अप्रुप आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com