PRANIT MORE AND ABHISHEK BAJAJ UNFOLLOW EACH OTHER
esakal
Bigg Boss 19 Friendship in Trouble : बिग बॉस हिंदीचा १९ वा सीझन प्रचंड रंगला. त्या सीझनचा विजेता गौरव खन्ना ठरला. मराठमोळा स्टॅण्डअप कॉमेडियम प्रणित मोरे देखील बिग बॉस १९ च्या घरात आपली जागा निर्माण केली. शेवटच्या तीन स्पर्धकांमध्ये प्रणित पहायला मिळाला. बिग बॉसच्या घरात सुरुवातीला गौरव आणि प्रणितची मैत्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली. प्रणितचं मालती चहरसोबत नाव जोडलं गेलं होतं. तसंच प्रणितची एका सदस्यासोबत चांगली मैत्री झाली होती.