PRANIT MORE’S SHOCKING RE-ENTRY IN BIGG BOSS 19?
esakal
बिग बॉस 19 या शोमध्ये नवनवे ट्वीस्ट येताना पहायला मिळत आहे. जसा जसा शो पुढे जातोय, तसे नवनवे ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. दरम्यान अशातच आता बिग बॉसच्या घरात एक रोमाचंक घटना घडणार आहे. Bigg Boss 19 च्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक प्रोमो शेअर करण्यात आलाय. या प्रोमोमध्ये कॉमेडियन प्रणित मोरे पुन्हा शोमध्ये परत येण्याच्या हिंट देण्यात आल्यात.