PRANIT MORE COMEBACK AFTER CONTROVERSY
esakal
PRANIT MORE GHAYAL SHOW ANNOUNCEMENT: स्टॅण्डअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये एका प्रेक्षकाने महिलेबाबत चुकीचं विधान केलं होतं. त्यांच्या विधानाला दुजोरा दिल्यामुळे प्रणित मोरे सुद्धा अडचणीत सापडला होता. तसंच त्याच्याच दुसऱ्या एका शोमध्ये मेडिकलच्या मुलीनेही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर प्रणितविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. दरम्यान आता दोन महिन्यानंतर प्रणितने पुन्हा कमबॅकची घोषणा केलीय.