Pranit More to Re-Enter Bigg Boss 19?
esakal
Pranit More to Re-Enter: बिग बॉस 19 मध्ये प्रणित मोरे पुन्हा येणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. 'वीकेंड का वॉर' या स्पेशल भागात प्रणित घराबाहेर गेला होता. विविध सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर प्रणितची भरपूर चर्चा झाली. सगळ्यात ट्रेंडिगवर प्रणित मोरे होता. तब्येतीच्या कारणास्तव Pranit More ला घराबाहेर जावं लागलं होतं. 'वीकेंड का वॉर' या स्पेशल भागात सलमानने स्पष्ट केलं होतं की, वैद्यकीय कारणासाठी प्रणितला घराबाहेर जावं लागणार आहे.