Prasad Jawade Bags New Show ‘Deep Jyoti
esakal
AFTER ‘PARU’, PRASAD JAWADE RETURNS WITH ‘DEEP JYOTI’: सध्या मराठी मनोरंजनविश्वात नवनवीन मालिका येताना पहायला मिळताय. टीआरपीच्या यादीत अव्वल राहण्यासाठी अनेक वाहिन्या नवं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी कधी मालिकचं कथानक बदललं जातं, तर कधी जुन्या मालिका बंद करुन नव्या मालिका सुरु केल्या जातात. अशातच आता झी मराठीनं एका नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केलाय.