'मुलगी आली हो...' प्रसाद ओकच्या घरी नवीन पाहुण्याचं आगमन, सोशल मीडियावर Viral Video

“A NEW DAUGHTER HAS ARRIVED”: Prasad Oak आणि मंजिरी ओक यांनी त्यांच्या घरी आलेल्या नव्या गोंडस पाहुण्याचं खास स्वागत केलं आहे. ‘बिस्कॉफ’ नावाच्या छोट्याशा श्वान पिल्लाच्या गृहप्रवेशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यावर प्रेमाचा वर्षाव केला जात आहे.
Prasad Oak

Prasad Oak

esakal

Updated on

PRASAD OAK GIVES GRAND WELCOME TO NEW PUPPY AT HOME: जागतिक मातृदिनादिवशी प्रत्येकांनं आईविषयी असलेल्या भावना व्यक्त केल्या. सामान्यापासून ते कलाकारांपर्यंत प्रत्येकांनी आईबद्दल असलेलं प्रेम व्यक्त केलय. दरम्यान अशातच प्रसाद ओकची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय.या पोस्टमध्ये त्यानं नवीन पाहुण्याचं थाटामाटात स्वागत केलय. सध्या त्याच्या नवीन पाहुण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com