‘फक्त टी-शर्ट घालून…’ तुकाराम मुंढेंचा सेलिब्रिटींच्या समर्थनावर सवाल, प्रीती झिंटा-मल्लिकाचा उल्लेख करत म्हणाले

PREITY ZINTA WEARS TEAM TUKARAM MUNDHE T-SHIRT: प्रीती झिंटा आणि मल्लिका शेरावत यांनी तुकाराम मुंढेंच्या फूड सेफ्टी मोहिमेचं कौतुक केलं. यावर मुंढेंनी ‘फक्त टी-शर्ट घालून पुरेसं नाही’ असं म्हणत प्रतिक्रिया दिली.
TUKARAM MUNDHE T-SHIRT

PREITY ZINTA WEARS TEAM TUKARAM MUNDHE T-SHIRT

esakal

Updated on

TUKARAM MUNDHE REACTS TO CELEBRITY SUPPORT: महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या खाद्यपदार्थच्या भेसळीविरोधात कारवाई करत आहे. आता त्यांच्या या मोहिमेला बॉलिवूडमधूनही पाठिंबा मिळताना पहायला मिळतोय. अभिनेत्री प्रीती झिंटा आणि मल्लिका शेरावत यांनी सोशल मीडियावर तुकाराम मुंढे यांचं कौतूक केलं होतं. सलमान खान, मनोज बाजपेयी आणि ट्विंकल खन्ना यांच्यासह इतर काही सेलिब्रिटींनीही त्यांच्या कारवाईची दखल घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com