प्रिया आणि उमेश नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत आपले अनुभव शेअर करत असतात प्रिया-बापट आणि उमेश कामत यांची जोडी चाहत्यांना फार भावते. अशातच प्रियाने दिलेल्या मुलाखतीत उमेशच्या मराठी अभिनयाच्या संधीबाबत खंत व्यक्त केली आहे. अमोल परचुरेंच्या 'कॅचअप' या युट्युब चॅनलच्या मुलाखीत तिने उमेशच्या मराठी सिनेसृष्टीत संधीबाबत भावना व्यक्त केल्या आहे.