ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट, प्रिया जेलरच्या डोळ्यात धूळ फेकून तुरुंगाबाहेर, अश्विन पुन्हा तिच्या जाळ्यात अडकणार
Priya jail escape hospital drama tharla tar mag: आजच्या स्टार मालिकेच्या भागात प्रिया तुरुंगातून बाहेर येण्यासाठी आजारपणाचं नाटक करते. सायली अस्मिता आणि प्रतापच्या वर्तनावर संशय व्यक्त करते, तर अश्विन प्रियाची काळजी घेतो.
Priya jail escape hospital drama tharla tar mag: esakal