घटस्फोट ही तुमची वैयक्तिक गोष्ट, ती सोशल मीडियावर का सांगितली? राहुल देशपांडे म्हणाला, 'मला असं वाटलं की...'

RAHUL DESHPANDE ON DIVORCE: आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा लोकप्रिय गायक राहुल देशपांडे याने त्याच्या घटस्फोटाच्या घोषणेबद्दल भाष्य केलंय.
rahul deshpande

rahul deshpande

esakal

Updated on

लोकप्रिय मराठी गायक राहुल देशपांडे कायमच आपल्या गाण्याने प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडत आलाय. त्याने आपल्या आवाजाने श्रोत्यांना प्रेमात पाडलं. दिग्गज गायक वसंतराव देशपांडे यांचा नातू असूनही त्याने स्वतःच्या हिमतीवर स्वतःच अस्तित्व निर्माण केलं. अनेक मालिका, चित्रपट आणि नाट्यसंगीताचा त्याने आवाज दिलाय. अशात काही महिन्यांपूर्वी त्याने एक घोषणा केली जी त्याच्या श्रोत्यांसाठी मोठा धक्का होता. ती म्हणजे त्याच्या घटस्फोटाची. त्याने सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट केली होती. आता एका मुलाखतीत त्याने असं का केलं याबद्दल सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com