RAJA SHIVAJI
esakal
RAJA SHIVAJI BECOMES SECOND HIGHEST GROSSING MARATHI FILM: मराठी सिनेसृष्टीतील सर्वांत मोठ्या बजेटमध्ये बनवलेला सिनेमा 'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना पहायला मिळतोय. अभिनेता रितेश देशमुख याने दिग्दर्शित केलेल्या सिनेमानं दुसऱ्या आठवड्यातही दमदार कमाई केली आहे. त्याने मराठीतील अनेक सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहे. दरम्यान मराठीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांपैकी दुसऱ्या स्थानी राजा शिवाजी सिनेमानं स्थान मिळवलय.