‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर धडाका! दुसऱ्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई

RAJA SHIVAJI BOX OFFICE DAY 2 collection:रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत दुसऱ्या दिवशी 10.55 कोटींची कमाई केली. एकूण गल्ला 21 कोटी पार गेलाय.
RAJA SHIVAJI collection

RAJA SHIVAJI collection

esakal

Updated on

RAJA SHIVAJI CREATES BUZZ:'राजा शिवाजी' सिनेमा प्रदर्शित होताच सगळीकडे चर्चा रंगताना पहायला मिळतेय. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सिनेमा कधी येणार ? याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. सिनेमा रिलिज होण्यापूर्वीच या सिनेमानं आधीच बुकिंग झालं होतं. दरम्यान या सिनेमानं पहिल्याच दिवशी कोट्यवधीची कमाई केली होती. सोशल मीडियावर सिनिमातील सीन मोठ्या प्रमाणात व्हायरल होताय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com