SANJAY DUTT’S AFZALKHAN LOOK VIRAL
esakal
Riteish Deshmukh’s ‘Raja Shivaji’: अभिनेता रितेश देशमुख याच्या 'राजा शिवाजी' सिनेमाचं शुटिंग गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. हा सिनेमा रितेश आणि जेनिलियाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. गेल्या काही दिवसापासून दोघेही या सिनेमासाठी रात्र-दिवस मेहनत घेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या या सिनेमात अनेक मोठे कलाकार पहायला मिळणार आहे.