RAJA SHIVAJI
esakal
RITEISH DESHMUKH DIRECTORIAL RAJA SHIVAJI OTT PREMIERE: अभिनेता रितेश देशमुख याने दिग्दर्शित केलेला राजा शिवाजी सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या सिनेमानं १०० कोटींच्या वर गल्ला कमावला. मराठीत सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा ठरलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. दरम्यान आता हा सिनेमा घरबसल्या पहायला मिळणार आहे. हा ब्लॉकबस्टर सिनेमा ओटीटीवर कधी आणि कुठे पाहता येणार? हे जाणून घेऊया.