'शिवाजी राजं म्हणायचं', 'राजा शिवाजी'मधील सलमान खान प्रेक्षकांना प्रचंड भावला, शत्रूंना म्हणाला...

SALMAN KHAN’S JIVA MAHALA ROLE: ‘राजा शिवाजी’ सिनेमात सलमान खानने साकारलेला जिवा महाल प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. त्याचा मावळा लूक, दमदार डायलॉग आणि अ‍ॅक्शन सीनमुळे थिएटरमध्ये टाळ्या-शिट्ट्यांचा वर्षाव होत आहे.
SALMAN KHAN’S JIVA MAHALA

SALMAN KHAN’S JIVA MAHALA

esakal

Updated on

RAJA SHIVAJI: SALMAN KHAN’S POWERFUL CAMEO: रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' हा सिनेमा सगळीकडे प्रदर्शित झाला आहे. सिनेमा प्रदर्शित होताच सगळीकडे 'राजा शिवाजी'ची चर्चा रंगताना पहायला मिळतेय. या सिनेमात रितेश देशमुखसह सलमान खानच्या कैमिओची चर्चा रंगताना पहायला मिळतेय. नेटकऱ्यांना जिवा महालामधील सलमान खान प्रचंड आवडला आहे. त्यांची आतापर्यंत कुठेच झलक पहायला मिळाली नव्हती. परंतु आता सिनेमा प्रदर्शित होताच सिनेमातील सलमान खानची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com