RAJINIKANTH RECEIVES BOMB THREAT VIA EMAIL
esakal
तामिळनाडूमध्ये एका मेलने मोठी खळबळ उडवली होती. कारण काही अज्ञात व्यक्तींनी अभिनेता रजनीकांत, अभिनेता धनुष आणि तामिळनाडू काँग्रेस समितीचे अध्यक्ष के.सेल्वपेरुंथगई यांचं घर बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. ही धमकी एका मेलद्वारे करण्यात आली होती. या बातमीनंतर एकच तारांबळ उडाली. नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊया...