Rajinikanth’s Roadside Meal Photo Goes Viral
esakal
सुपरस्टार रजनीकांत यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. रजनीकांत यांना अनेक चाहते देव मानतात. त्यांच्या फोटोचा दुधाने अभिषेकही करतात. अभिनयामध्ये जसा त्यांचा वेगळा अंदाज पहायला मिळतो. तितकेच साधे ते खऱ्या आयुष्यात आहेत. इतके मोठे अभिनेते असूनही ते एकदम साधेपणाने आयुष्य जगतात. सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडिओ, फोटो नेहमीच व्हायरल होत असतात.