JAILER 2 accident
esakal
NELSON DILIPKUMAR’S JAILER 2 IN NEWS AFTER SHOCKING SET ACCIDENT: सुपरस्टार रजनीकांत याचा बहुचर्चित सिनेमा जेलर २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पंरतु या सिनेमाच्या सेटवर एक धक्कादायक घटना घडली आहे. या सिनेमाच्या आर्ट डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झालाय. या घटनेमुळे सेटवर हळहळ व्यक्त केली जातेय.