रजनीकांतांचा जलवा; रिलीजआधीच ‘जेलर 2’ने केली 160 कोटींची कमाई

RAJINIKANTH JAILER 2 OTT RIGHTS SOLD FOR RS 160 CRORE: Rajinikanth Jailer 2 OTT Deal: रजनीकांत यांच्या ‘जेलर २’ने रिलीजपूर्वीच मोठी झेप घेतली आहे. रिपोर्ट्सनुसार चित्रपटाची OTT डील तब्बल 160 कोटी रुपयांची असून 15 ऑक्टोबर 2026 रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.
RAJINIKANTH

RAJINIKANTH JAILER 2

esakal

Updated on

JAILER 2 OTT DEAL WORTH RS 160 CRORE BEFORE THEATRICAL RELEASE: रजनीकांत यांच्या आगामी 'जेलर २'ने प्रदर्शनापूर्वीच मोठी झेप घेतली आहे. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित या चित्रपटाने तब्बल १६० कोटी रुपयांची ओटीटी डील केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे २०२६ मधील सर्वात मोठ्या डीलचा विक्रम 'जेलर २'च्या नावावर गेला आहे. विशेष म्हणजे, तमिळ चित्रपटासाठीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी झेप असल्याचेही सांगितले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com