Raj Kumar Insults Ramanand Sagar’s Script Saying “Even My Dog Won’t Do This Role: बॉलिवूड अभिनेता राजकुमार यांनी 1967 मध्ये रामानंद सागरांच्या आंखें चित्रपटाला नकार देताना “हा रोल तर माझा कुत्राही करणार नाही” असं वक्तव्य केलं होतं. अखेरीस ही भूमिका धर्मेंद्रनी साकारली आणि 1968 मध्ये प्रदर्शित झालेला आंखें सुपरहिट ठरला.
Raj Kumar Insults Ramanand Sagar’s Script Saying “Even My Dog Won’t Do This Role:esakal