Rajkummar Rao and Patralekha Welcome Baby Girl:
esakal
यंदाचं वर्ष हे बॉलिवूड सेलिब्रिटीसाठी खुप खास आहे. कारण या वर्षा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीच्या घरी नवीन पाहुण्यांचं आगमन झालं आहे. यामध्ये कियारा अडवाणी- सिद्धार्थ मल्होत्रा, विकी कौशल-कतरिना कैफ यांनी चाहत्यांना गुड न्युज दिली. त्यात आता आणखी एक कपल आईबाबा झालं आहे. अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांना गोड मुलगी झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी आईबाबा झाल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे.