RAJPAL YADAV AND NAWAZUDDIN SIDDIQUI FRIENDSHIP TROLL
esakal
Nawazuddin Siddiqui Friendship Questioned: अभिनेता राजपाल यादवने 'आता पता लापता' सिनेमाच्या संबंधित चेक बाऊन्स प्रकरणी दिल्लीच्या तिहार तुरुंगात सरेंडर केलय. जेव्हा त्याने आत्मसमर्पण केलं त्यावेळी तो भाऊक झाला होता. 'माझ्याकडे पैसे नाहीत. मी एकटा पडलोय' असं तो म्हणत होता. दरम्यान आता सिनेसृष्टीतील काही कलाकार त्यांच्या मदतीला आले आहे. त्याने एका कंपनीकडून 5 कोटींचं कर्ज घेतलं होतं. परंतु सिनेमा फ्लॉप झाला आणि त्याला पैसे परत करणं कठीण झालं.