'माझ्याकडे पैसे नाहीत, मी एकटा पडलोय' सरेंडर करण्यापूर्वी भावूक झाला राजपाल यादव, मदतीला धावून आला सोनू सूद

RAJPAL YADAV SURRENDERS TO TIHAR JAIL IN CHEQUE BOUNCE CASE: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांनी चेक बाऊन्स आणि कर्ज थकबाकी प्रकरणात तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे. २०१० मध्ये ‘अता पता लापता’ चित्रपटासाठी घेतलेल्या कर्जातून हे प्रकरण सुरू झाले होते.
RAJPAL YADAV SURRENDER

RAJPAL YADAV SURRENDER

esakal

Updated on

RAJPAL YADAV’S LEGAL BATTLE REACHES TIHAR JAIL: आपल्या विनोदी अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता राजपाल यादव सध्या त्याच्या आयुष्यात मोठ्या समस्यांचा सामना करतोय. त्याने दिल्लीतील तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलय. सरेंडर करण्यापूर्वी तो तुरुंगातील अधिकाऱ्यांसमोर भाऊक झाला होता. तो सतत म्हणत होता की, ' माझ्याकडे पैसे नाहीत, मी एकटा पडलोय. माझ्याकडे दुसरा कोणताच मार्ग दिसत नाहीय.'

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com