राकेश आणि तेजश्री प्रधानच्या लग्नाची रंगलेली चर्चा, तारीख सुद्धा काढलेली, राकेश बापट म्हणाला...'बिग बॉसच्या घरात असताना बाहेर...'

Rakesh Bapat REACTS TO WEDDING RUMOURS WITH Tejashri Pradhan: Rakesh Bapat आणि Tejashri Pradhan यांच्या लग्नाच्या चर्चांनी काही काळ सोशल मीडियावर जोरदार रंग घेतला होता. Bigg Boss Marathiच्या घरात असताना बाहेर त्यांच्या लग्नाच्या तारखा ठरल्याच्या अफवा व्हायरल होत असल्याची कल्पनाच नव्हती, असं राकेश बापटने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं
Rakesh Bapat

Rakesh Bapat

esakal

Updated on

Rakesh Bapat ON MARRIAGE BUZZ WITH Tejashri Pradhan: अभिनेता राकेश बापट याची नवरी मिळे हिटलरला या मालिकेमुळे ओळख मिळाली. त्याची ती मालिका प्रचंड गाजली. बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनचा तो रनरअप सुद्धा ठरला. दरम्यान जेव्हा राकेश बिग बॉसच्या घरातून बाहेर आला, त्यावेळी तेजश्री प्रधानसोबत लग्न ठरल्याची अफवा पसरली होती. दरम्यान आता याबाबत स्वत: राकेशनं खुलासा केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com