अभिनेत्री राखी सावंत तिच्या अजब वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या अजब वक्तव्यामुळे तिला नेहमीच प्रसिद्धी मिळते. त्यात आता पुन्हा राखी सावंत चर्चेत आली आहे. यावेळी कारण आहे तिच्या लग्नाचं. राखीला एका पाकिस्तानी मुफ्तीने लग्नाची मागणी घातली आहे.