Rakhi Sawant on nitish kumar
esakal
Rakhi Sawant reacts to Nitish Kumar burqa controversy: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात एका महिलेचा बुरखा खाली खेचल्यानं वाद निर्माण झाला. त्यांच्या या कृत्यांमुळे विरोधकांसह अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. तसंच अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली आहे. अशातच आता सिनेसृष्टीतील कलाकार सुद्धा नितेश कुमारवर टीका करताना पहायला मिळताय. दरम्यान राखी सावंत हिने देखील व्हिडिओ शेअर करत नितीश कुमार यांना सुनावलंय.