'तन्वी मी तुला मस्त सोलते' घरात येताच राखी सावंतने तन्वीला घेतलं धारेवर, नेटकरी म्हणाले...'अब मजा आयेगा'

RAKHI SAWANT WARNS TANVI AFTER EXPLOSIVE WILD CARD ENTRY: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये राखी सावंतची वाइल्ड कार्ड एन्ट्री होताच घरातील वातावरण पूर्णपणे बदलल्याचं दिसत आहे. तिचा नागिन लूक, हटके एन्ट्री स्टाईल आणि तन्वी कोलतेसोबतचा संवाद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
RAKHI SAWANT WARNS TANVI AFTER EXPLOSIVE WILD CARD ENTRY

RAKHI SAWANT WARNS TANVI AFTER EXPLOSIVE WILD CARD ENTRY

esakal

Updated on

Rakhi Sawant Shocks Contestants After BB Marathi 6 Entry: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये मोठा ट्वीस्ट आला आहे. कारण एंटरटेन्मेंट क्वीन राखी सावंतने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. राखी या सीझनची पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात आली आहे. राखीचा एक प्रोमो कलर्स मराठीने शेअर केलाय. हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त करत 'अब मजा आयेगा' असं म्हटलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com