RAM CHARAN NET WORTH
Esakal
RAM CHARAN JUBILEE HILLS MANSION: तेलुगु सुपरस्टार राम चरण याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. राम चरण आणि पत्नी उपासना हे त्यांचं वैयक्तिक आयुष्य प्रसिद्धीपासून दूर ठेवतात. दरम्यान अशातच त्यांनी त्याच्या घराची झलक दाखवली आहे.