साऊथचा सुपरस्टार प्रभास याचा मोठा चहाता वर्ग आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रभासने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशातच प्रभासचा गेम चेंजर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपटाच्या प्रेमोशन दरम्यान रामचरण यांनी प्रभासच्या लग्नाचा खुलासा केला आहे. तसंच लग्न करत असलेल्या मुलीबाबतही माहिती दिली आहे.