RAM CHARAN AND UPASANA KAMINENI ANNOUNCE SECOND PREGNANCY
esakal
तेलुगू चित्रपटातील स्टार अभिनेता राम चरण पुन्हा बाबा होणार आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेता राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कॅमिनेनीने बाळाच्या आगमानाची आनंदाची बातमी दिली आहे. ही बातमी देताना खास व्हिडिओ पोस्ट केलाय.