MANDAKINI AND MITHUN CHAKRABORTY AFFAIR
esakal
RAM TERI GANGA MAILI FAME MANDAKINI CONTROVERSY: 'राम तेरी गंगा मैली' या सिनेमात मंदिकानी यांची भूमिका प्रचंड हिट झाली. या सिनेमामुळे त्या रातोरात स्टार झाल्या. दरम्यान करिअरसह वैयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा मंदागिनी यांची बरीच चर्चा रंगली. विशेषत: अंडरवर्ल्ड डॉन दाऊत इब्राहिममुळे. अफेअर्सच्या चर्चामुळे दाऊतने मिथून चक्रवर्ती यांना धमकी सुद्धा दिली होती.