RANBIR KAPOOR
esakal
RANBIR KAPOOR PURCHASES 25.7 ACRES OF LAND IN PUNE: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या रामायण सिनेमामुळे चर्चेत आहे. अशातच रणबीर एका मोठ्या प्रॉपर्टी व्यवहारामुळे चर्चेत आलाय. रणबीरनं पुण्यात एक, दोन नाहीतर तब्बल चार प्लॉट खरेदी केलेत. आता या चारही प्लॉट्सची किंमत १६ कोटी ४२ लाख रुपये इतकी आहे.