‘रंगीला’पुन्हा पडद्यावर! उर्मिला-अमिरचा क्लासिक लव्हस्टोरी परत अनुभवता येणार, 'या' दिवशी रीरिलीज होणार सिनेमा

Rangila Returns to Theatres : राम गोपाल वर्मा दिग्दर्शित रंगीला हा ९० च्या दशकातील सुपरहिट सिनेमा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला! आमिर खान, उर्मिला मातोंडकर आणि जॅकी श्रॉफ यांच्या भूमिका असलेला हा क्लासिक ऑक्टोबर २०२५ मध्ये सुधारित ध्वनी व दृश्य गुणवत्तेसह ‘अल्ट्रा रीवाइंड’ उपक्रमांतर्गत प्रदर्शित होणार आहे.
Rangila Returns to Theatres

Rangila Returns to Theatres

esakal

Updated on
Summary

१ राम गोपाल वर्माचा रंगीला सिनेमा ऑक्टोबर २०२५ मध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहे.

२ सुधारित ध्वनी-दृश्य गुणवत्तेसह प्रेक्षकांना हा क्लासिक पुन्हा अनुभवता येणार आहे.

३ आमिर खान, उर्मिला मातोंडकर आणि ए. आर. रहमानचं संगीत पुन्हा एकदा रंगीला जादू रंगवणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com