RANI MUKERJI ON MARITAL RESPECT
esakal
Rani Mukerji Speaks Boldly on Women Standing Up for Themselves: बॉलिवूड विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा चर्चेत आली आहे. तिच्या मर्दानी ३ मुळे तिची चर्चा होताना पहायला मिळतय. राणी नेहमीच तिचे मतं परखडपणे मांडत असते. अशातच राणी मर्दानी ३ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अनेक ठिकाणी ती मुलाखत देताना पहायला मिळतेय. अशातच एका मुलाखतीत तिने मांडलेल्या परखड मताची चर्चा होताना पहायला मिळतेय.