'महाराष्ट्र माझी जन्मभूमी' म्हणत राणी मुखर्जीनं मराठीत केली भाषणाची सुरुवात, हिरव्या साडीतील मराठमोळ्या लूकने जिंकली मनं; Viral Video

RANI MUKERJI MARATHI SPEECH AT MAHARASHTRA FILM AWARDS: ६२ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राणी मुखर्जीला राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
VIRAL VIDEO

RANI MUKERJI MARATHI VIRAL VIDEO

ESAKAL

Updated on

RANI MUKERJI RAJ KAPOOR SPECIAL CONTRIBUTION AWARD: मुंबईत ६२ वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अनेक दिग्गज कलाकरांचा सन्मान करण्यात आला. २०२५ चा चित्रपती व्ही. शांतराम जीवनगौरव पुरस्कार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना प्रदान करण्यात आला. तसंच व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेता प्रसाद ओकला देण्यात आला. तसंच राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने अभिनेत्री राणी मुखर्जीला सन्मानित करण्यात आलं. हे पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड आशीष शेलार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com