

Rani Mukherjee Mother Passes Away.
ESakal
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आईचे 'कृष्णा मुखर्जी' यांचं वयाच्या ७५व्या वर्षी निधन झालं आहे. यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नसून, यश राज फिल्म्सने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून या बातमीला दुजोरा दिला आहे. कृष्ण मुखर्जी यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.