दीपिका दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर रणवीरचं मोठं गिफ्ट; शोरूममधून कार घेतली अन् स्वतःच चालवत निघाला, VIRAL VIDEO

RANVEER SINGH SPOTTED DRIVING HIS NEW CAR ON MUMBAI ROADS: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने आपल्या आलिशान कार कलेक्शनमध्ये आणखी एका महागड्या गाडीची भर घातली आहे. रस्त्यावर गाडी चालवताना त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
RANVEER SINGH

RANVEER SINGH CAR VIRAL VIDEO

ESAKAL

Updated on: 

RANVEER SINGH BUYS BMW I7 ELECTRIC CAR: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह त्याच्या हटके स्टाईलसोबतच त्याच्या गाड्यांच्या कलेक्शनसाठी सुद्धा ओळखला जातो. रणवीरला वेगवेगळ्या कार चालवण्याची खूप आवड आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. त्यात आता आणखी एका गाडीची भर पडलीय. अभिनेत्यानं BMWi7 ही अलिशान इलेक्ट्रिक सेडान कार खरेदी केलीय. जेव्हा कार घेतली, त्यावेळी स्वत: रणवीर गाडी चालवत रस्त्यांवर दिसला. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com