Ranveer Singh Lands in Legal Trouble After Mimicking Chamunda Devi
esakal
Ranveer Singh Religious Controversy : हिंदू जनजागृती समितीने बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कांतारा सिनेमातील चामुंडादेवीला 'भूत' म्हटल्यानं रणवीर सिंहविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीर सिंहने गोव्यातील 56 व्या भारतीय अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये कांतारा सिनेमाचं कौतूक करताना चामुंडादेवीचा उल्लेख 'भूत' केला होता.