Ranveer Singh Apologises After FIR in Kantara Controversy

Ranveer Singh Apologises After FIR in Kantara Controversy

esakal

कांतारा वादावर रणवीर सिंहची माफी; गुन्हा दाखल झाल्यानंतर पोस्ट करत म्हणाला, 'माझा उद्देश फक्त ऋषभच्या...'

Ranveer Singh Apologises After FIR in Kantara Controversy: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह कांतारा चॅप्टर 1 मधील सीनची नक्कल करताना चामुंडा देवीला ‘महिला भूत’ म्हटल्याने मोठ्या वादात सापडला. हिंदू जनजागृती समितीने त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल केला.
Published on

Ranveer Singh Breaks Silence on Kantara Controversy : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह एका वादात सापडला आहे. त्याने काही दिवसापूर्वी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात क्लोजिंग सेरेमनीदरम्यान कांतारा चॅप्टर 1 या सिनेमातील एका सीनची नक्कल केली होती. यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर टिका करण्यात आली. हिंदू संघटनांनी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला. दरम्यान वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर रणवीर सिंहने सोशल मीडियावर पोस्ट करत सार्वजनिक माफी मागितली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com