DHURANDHAR 2 TEASER TO PREMIERE WITH BORDER 2
esakal
Dhurandhar 2 Teaser : अभिनेता रणवीर सिंग या 'धुरंधर' ने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवत प्रेक्षकांमध्ये देशभक्तीपर चित्रपटांविषयीची उत्सुकता पुन्हा एकदा वाढवली आहे. या यशानंतर चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याची अधिकृत घोषणा झाली असून, 'धुरंधर २'विषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.