"विशालने आता हद्द पार केली" राकेशचं कुटूंब बिग बॉसमधील भांडणावरून संतापले; अन्याय म्हणत केली कारवाईची मागणी

Raqesh Bapat Family Demand To Evict Vishal Kotian : राकेश आणि विशालमध्ये वैयक्तिक आयुष्यावर बोलण्यावरून बिग बॉस मराठी 6 च्या घरात हाणामारी झाली. यानंतर राकेशच्या कुटूंबाने विशालवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
Raqesh Bapat Family Demand To Evict Vishal Kotian

Raqesh Bapat Family Demand To Evict Vishal Kotian

esakal 

Updated on

Entertainment News : सध्या सगळीकडे बिग बॉस मराठी सीझन 6 ची चर्चा आहे. पण कालपासून चर्चा रंगली आहे विशाल आणि राकेशमध्ये नॉमिनेशन टास्कदरम्यान झालेल्या भांडणाची आणि त्यातून झालेल्या हाणामारीची. विशाल राकेशच्या अंगावर धावून गेल्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं. यानंतर राकेशच्या कुटूंबाने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com