लग्नाला बोलावलं नाही म्हणून रुसलेली चाहती, रश्मिका-विजयने घरी बोलावून केला तिच्या आवडीचा 'खास' बेत, Viral Video

RASHMIKA & VIJAY WIN HEARTS;विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नानंतर एका चिमुकल्या चाहतीने “मला लग्नाला का बोलावलं नाही?” अशी गोड तक्रार केली होती. यानंतर या दोघांनी तिला घरी बोलावून खास पाहुणचार करत तिची इच्छा पूर्ण केली.
RASHMIKA & VIJAY

RASHMIKA & VIJAY

esakal

Updated on

VIJAY DEVERAKONDA CARRIES LITTLE FAN HOME: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना हे बॉलिवूडमधील आवडतं कपलं आहे. १६ फेब्रुवारीला या जोडप्यानं मोठ्या धुमधडाक्यात लग्न केलं. राजस्थानमधील उदरपूरच्या शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नात मोजकेच लोक बोलावण्यात आले होते. दरम्यान त्यांचे लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर एका चिमुकल्या चाहतीनं लग्नाला का बोलावलं नाही? असं म्हणत रश्मिका विजयकडे तक्रार केली होती. दरम्यान आता रश्मिका-विजयने तिला घरी बोलून खास आदरातिथ्य केलय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com