बहुचर्चित सिंकदर चित्रपटाला चाहत्यांनी भरभरुन प्रेम मिळताना पहायला मिळतय. या चित्रपटात सलमान खान हा मुख्य भूमिकेत आहे. तर रश्मिका मंदाना ही सलमानसोबत दाखवण्यात आली आहे. चित्रपटातील दोघांच्या केमिस्ट्रीने सगळ्यांचं लक्ष वेधलय. दरम्यान चित्रपट प्रदर्शनानंतर रश्मिका डेटवर गेल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत.